jalgaon jilha parishad bharti 2025 | जळगाव जिल्हा परिषद कंत्राटी भरती 2025
zilla parishad jalgaon recruitment 2025 : कंत्राटी पद भरती जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी रिक्त असलेल्या पदांच्या भरती प्रक्रियेसाठी खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे खालील पदांसाठी कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर प्राप्त उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये एकूण 1३ पदे आहेत ज्याची शैक्षणिक पात्रताही त्या त्या पदांनुसार ठरवण्यात आली आहे यासाठी पूर्ण जाहिरात वाचावी.
या नोकरीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर करायचे आहेत.
अ.क्र | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता /Education | No.of post |
1 | program manager-public health | Any medical Graduate with full time MPH/MBA in health | 05 |
2 | MO- Ayush PG | BAMS (MD) | 01 |
3 | MO (Male) – RSBK | BAMS/ BUMS | 03 |
4 | MO (Female) – RSBK | BAMS/ BUMS | 04 |
5 | Counsellor | MSW | 02 |
6 | स्टाफ नर्स -महिला | GNM/B.sc Nursing | 65 |
7 | स्टाफ नर्स – पुरुष | GNM/B.sc Nursing | 06 |
8 | Nutritionist /पोषणतज्ञ | B.sc Nurtitionist Home Science & Nutrition +With 2 Year Experience | 02 |
9 | STS | 1) Bachelor’s Degree or recognized sanitary inspectors course.
2)Certificate course in computer operation(minimum 2 months) 3) permanent two-wheeler driving license & should be able to drive two wheeler |
01 |
10 | Lab Technician /लॅब टेक्निशियन | 12th Science + DMLT course in recognize university. | 05 |
11 | para Medical worker /पॅरा वैद्यकीय कर्मचारी | 12th science + PMW Diploma | 04 |
12 | Pharmacist /फार्मासिस्ट | 12th science + D.Pharm | 03 |
13 | TBHV | 1) Graduate in Science OR
2) Imtermediate (10+2) in science and experience of working as MPW/LHV/ANM/Health Worker Certificate OR Higher course in Health Education/Counselling OR 3) Tuberculosis health visitor’s recognized course 4) Certificate course in computer Operations (minimum two months) |
02 |
jalgaon arogya vibhag bharti 2025 -अर्ज पाठविण्याचा पत्ता |
राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन इमारत), जिल्हा परिषद, जळगाव.
टीप : फॉर्म जाहिराती मध्ये दिलेला आहे.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १ ) नमुना अर्ज २) लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र ३) डिमांड ड्राफट (Only Demand Draft) ४) Leaving Certificate / Transfer Certificate / Birth Certificate ५) जातीचे प्रमाणपत्र ६)अर्जामध्ये नमुद शैक्षणिक अर्हतेबाबत गुणपत्रक ७) कौन्सीलचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र ८ ) शासकीय अनुभव असलेले प्रमाणपत्र ९) इतर. १०) अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांवर पृष्ठ क्र. लिहीणे आवश्यक.
एकूण जागा |
- १ ० ३ जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख / Application last Date |
- 24 june 2025 पर्यंत अर्ज पोहचेल अशा पद्धतीने पाठवा.
वयाची अट – Age Limit |
अर्ज भरावयाच्या दिनांकास उमेदवाराचे वय खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष व मागासवर्ग प्रवर्गासाठी ४३ वर्ष राहील. रुग्ण सेवेशी संबधित इतर पदांची वयोमर्यादा ६५ वर्ष राहील. वय वर्ष ६० नंतर अर्ज करणा-या उमेदवारांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून शारीरीक दृष्टया सक्षम असल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील.
खुल्या प्रवर्ग – ३८ वर्ष
राखीव प्रवर्ग – ४३ वर्ष
इतर पदांची वयोमर्यादा – ६५ वर्ष राहील
परीक्षा शुल्क |
अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रु.१५०/- व राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी रु.१००/- चा डिमांड ड्राफट जोडणे आवश्यक आहे व डिमांड ड्राफट च्या मागे स्वतःचे नांव व पद स्वहस्ताक्षरात लिहावे, सदरचा डिमांड ड्राफट “District Integrated Health & Family Welfare Society, Jalgaon” यांचे नावे देय असावे. कोणत्याही कारणास्तव डिमांड ड्राफट न वठल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येतील.
- अराखीव (खुला) प्रवर्ग : १ ५ ० /-
- राखीव प्रवर्ग : १ ० ० /-
वेतन / Salary |
- 15500 – 35000/-
नोकरी ठिकाण – Job Location |
- जळगाव
general instructions |
1)उमेदवारांची निवड ही फक्त गुणांकन पध्दतीने करण्यात येणार आहे. त्याबाबत उमेदवाराने कुठल्याही दबावतंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल.
2)अर्जदाराविरुध्द कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
३)पदासमोर नमुद मानधन हे एकत्रित मानधन असून त्याव्यतिरीक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाही. १४)उमेदवारांची खालील निकषानुसार गुणांकन यादी ( Merit List) तयार करण्यात येईल व सदर मेरीटलिस्ट जिल्हा परिषद, जळगांव च्या www.zpjalgaon.gov.in वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येईल.
4) ज्या उमेदवारांचे गुणांकन यादीमध्ये समान गुण येतील त्या उमेदवारांच्या जन्मदिनांकानुसार जो ज्येष्ठ असेल त्या उमेदवाराला प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
महत्वाच्या लिंक पहा | |
जळगाव जिल्हा परिषद भरती 2025 application form पाठविण्याचा पत्ता |
राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन इमारत), जिल्हा परिषद, जळगाव. |
zilla parishad jalgaon recruitment 2025 notification जाहिरात pdf | Click Here |
अधिकृत वेबसाइट | पहा |